नमस्कार.

               सर्वप्रथम  'विश्वा म्हणे..!'  या ब्लॉगवर आपलं मन:पूर्वक स्वागत. मनात उमटलेल्या भावनांना शब्दरूपात मांडून त्या कधी लेख तर कधी कविता, चारोळया, शायरी, गझल, यांद्वारे आपणांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करतो.